Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा नांदेड च्या वतीने आपण करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन आपणास नवीन जबाबदारी देण्यात येत आहे.मा.नसीर तगाले यांना माहूर, हदगांव तालुका प्रभारी पदी नियुक्ती देण्यात येत आहे




प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ  जिल्हा नांदेड च्या वतीने आपण करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन आपणास नवीन जबाबदारी देण्यात येत आहे.

मा.नसीर तगाले यांना माहूर, हदगांव तालुका प्रभारी पदी नियुक्ती देण्यात येत आहे.

मा.जिल्हा उपाध्यक्ष उद्धवजी मामडे  यांना उमरी,धर्माबाद,भोकर,बिलोली, हिमायतनगर,या तालुक्याच्या नूतन कार्यकारणी जाहिर करण्यासाठी प्रभारी पदी नियुक्ती देण्यात येत आहे.

 जिल्हा उपाध्यक्ष मा.साहेबरावजी सोनकांबळे यांना लोहा,कंधार,या तालुक्यात कार्यकारणी जाहिर करण्यासाठी प्रभारी पदी नियुक्त करण्यात येत आहे.

जिल्हा कार्याध्यक्ष मा.भारत सोनकांबळे यांना देगलूर नायगावं,मुखेड, या तालुक्याच्या लवकरात लवकर कार्यकारण्या जाहिर करून तसा अहवाल दाखल कराव्यात म्हणून प्रभारी पदी नियुक्ती देण्यात येत आहे. 

मा. जिल्हा सरचिटणीस हर्जिंदर संधू व शहर जिल्हा उपाध्यक्ष राजकमल सिंघ गाडीवाले यांनी मिळून नांदेड,अर्धापूर,मुदखेड, तालुक्याच्या कार्यकारण्या जाहिर करून तसा अहवाल जिल्हाकार्यालयात दाखल करावा.

         आपला
संजीवकुमार गायकवाड जिल्हाध्यक्ष