Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग वृध्द निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजूरानी आपल्या हक्कासाठी ५जुन २०२३ घ्या धरणे आंदोलनात आपला संताप व्यक्त करा चंपतराव डाकोरे पाटील याचे मत



*दिव्यांग वृध्द निराधार, गायरान पट्टेधारक, शेतमजूरानी आपल्या हक्कासाठी ५जुन २०२३ घ्या धरणे आंदोलनात आपला संताप व्यक्त करा चंपतराव डाकोरे पाटील याचे मत*

किनवट प्रतिनिधी,
    
  दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र,वअखिल भारतीय मजदुर सभा नांदेड यांच्या वतीने दिव्मांग, वृध्द निराधार, गायरानपट्टे धारक यांच्या अनेक प्रश्नासाठि संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ,यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुक्यातील अनेक गावांत दि.३ जुनं २०२३ रोजी बुधवारपेठचे सरपंच वंसत पाटिल 

यांच्या अध्यक्षतेखाली  अनेक गावांत कार्यकर्तयाच्या बैठकीत दिव्यांग,वृ,नि,मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग, वृध्द निराधार,गावरान पट्टेधारकाच्या 

यांच्या अनेक प्रश्नांसाठी दि.५ जुनं २०२३ ऱोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरने आंदोलन आंदोलनात आपला संताप व्यक्त करण्यासाठी आपल्या हक्कासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करून जर न्याय हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या 

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी व संबंधित अधिकारी यांच्या कडे संदर्भ ३४ निवेदन, दोन वेळा धरने आंदोलन,एका वेळी आमरण ऊपोषण मोर्चा व प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन एक वेळा दिव्यांग 

 आयूक्त पुणे येथे बोंबा बोंब धरने आंदोलनामुळे दिव्यांग आयुक्त यांचे चार वेळा लेखि आदेश देऊन दिव्यांच कायदा २०१६ ,दप्तर दिरंगाई कायदा,हे फक्त कागदावरच आहेत काय?दिव्यांगाना का? न्याय मिळत नाही?ते कमकुवत आहेत असे समजता का? त्यांना चालता येत नाहि,

जगात काय चालले ते दिसत नाहि,जगात कोण काय बोलतो ते ऐकु येत नाहि,शासन, प्रशासनास बोलता येत नाहि,ते कमी बुध्दीचे असतात,त्यांना संघर्ष करण्याची आर्थिक परिस्थिती नाहि,त्यांची बाजु मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी, मिडीया येत नाहि, असे ते कमकुवत आहेत म्हणुन त्यांना आपण न्यापासुन वंचित राहावे लागते.
    
 म्हणुन कांहि दिव्यांग आपल्या व्यंगाची पर्वा न करता "*दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि? हे दाखविण्यासाठी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग बांधव  सनदशिर मार्गाने निवेदन,धरने,व आपण दिलेल्या आश्वासनावर शांत राहातात.
         
 मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी दि.१५ फ्रेबु.२०२३ पर्यंत आपल्या लेटरहेडवर संबधित अधिकारी यांना आदेश दिले  कि वरिला मुध्दतीत निर्यण नाहि झाल्यास संबंधित अधिकारी यांच्या वर शिस्तभंग कार्यवाही करण्याचे आपण आश्वासन दिले होते.
     
त्यांची आठवण दि.१७ फ्रेबु २०२३ ला निवेदनाद्वारे देऊन न्याय मिळाला नाहि म्हणुन दि.५ जुनं २०२३ रोजी दिव्यांगाघ्या पंधरा प्रश्नाला न्याय नाहि व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कार्यवाही नाहि झाल्यामुळे नांदेड जिल्हाअधिकारी दिव्यांग, वृध्द निराधार एका दिवसाच्या धरने आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान  दिव्यांग,वृध्द,

 निराधार  मित्र,मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील, ज्ञानेश्वर नवले, मानेजी पाटिल, राजु शेरकुरवार,  प्रेमसिंग चव्हाण, पारिचारके उमेश भगत,दादाराव कांबळे,शेख हनिफ,चांदु गवाले,

बालाजी होनपारखे,रंजित पाटिल,शेख मगदुम,चांदराव चव्हाण, इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली