Ticker

6/recent/ticker-posts

आमरण उपोषण दि. 3 जुलै 2023*सिध्दार्थ नगर, साठेनगर किनवट दलीत वस्ती अंतर्गत झालेल्या C.C.रोडचे काम अतीनिकृष्ट दर्जेचे व बोगस झाले या बाबत.


आमरण उपोषण 

दि. 3 जुलै 2023

*सिध्दार्थ नगर, साठेनगर किनवट दलीत वस्ती अंतर्गत झालेल्या C.C.रोडचे काम अतीनिकृष्ट दर्जेचे व बोगस झाले या बाबत.*

प्रमुख मागण्या.

1 बोगस कामाची चौकशी करणे.
2 गुत्तेदराची नाव काळ्या यादीत टाकने.
3 संबंधितावर दखलपात्र गुन्हे दाखल करावे.
4 आर्थिक संगनमत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणे.
5 थातुर माथूर काम करणाऱ्या गुत्तेदार यांच्या कडून शासनास भरपाई करून घेणे.
- उपोषणकर्ते -
आकाश वि. आळणे,सुगत नगराळे व 
सिध्दार्थ नगर मित्र मंडळ किनवट.