भावपूर्ण श्रद्धांजली
किनवट तहसीलचे कर्मचारी सर्वांचे परिचित बापूराव पोलकलवार(बापूराव मामा) यांचे आज सकाळी 3 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने दुःखद निधन झाले आहे.विशेष म्हणजे ते आजच सेवानिवृत्त होणार होते.
आपल्या लाडके नेहमी वरिष्ठ अधिकारी याच्या चेंबरवर आपला अधिराज्य गाजवणारे व प्रत्येक तहसीलदार
सोबत
काम करनारा कुर्सी वर बासुन हंस कर बात करनार हुमचा मामा हार्ट हरतक नी निधन झाले
बापूराव मामा खरच तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहश्याल व आपली आठवण नेहमी आम्हाला याद राहील आपण जाण्याचे दु:ख सर्व महसूल परिवाराला झाल्या