कोठारी (ची) गट क्रमांक 42 क्षेत्र 1.76 मधील आमचे स्वर्गीय बाबा श्री आनंदराव मारोती काकडे यांच्या नावे ही पूर्ण जमीन होती मरणोत्तर हे सर्वांची सामाईक जमीन वाटणी नियमानुसार सर्व वारसदारांना मिळणारी आहे पण आनंदराव काकडे यांचे वारसदार एकूण 7 जन आहेत
यांना कोणतीही कल्पना न देता आनंदराव यांचा फेर उडवून 7 वारसांच्या नावे करून पैकी दोघांच्या नावे केला
याची आम्हाला कोणालाही कल्पना दिली नाही आम्ही तश्या सह्या पण कुठेही आर्जवर किंव्हा तलाठी पांच्णाम्यावर सह्या केलेल्या नाहीत आम्हाला विश्वासात पण घेतले नाही सदरील तलाठी साहेबांनी U.R.Jadhav mobile no :- +91 94040 67120
यांनी सुधाकर काकडे यांच्या नावावर फेर मारला व त्यांनाच वारस दाखवले आणि बाकी वारसदारांना कोणत्याही नोटिसा किंव्हा लेखी,तोंडी कल्पना न देता सुधाकर काकडे यांचा फेर लागलीच त्यांच्या पत्नी
1):-कलावतीबाई सुधाकर काकडे 0.88 आर
2):- राजू प्रकाश काकडे 0.88 आर
असा लागलीच फेर मारून टाकला
याची पण आम्हाला कोणतीही कल्पना दिली नाही
एकंदरीत हा सर्व सातबरावरील केलेला तलाठी साहेब यांनी केलेला खेळ खंडोबा आपल्या
निदर्शनास आणून देत आहोत तोह सत्त्य आहे आपण याची पूर्ण चौकशी करून सदरील तलाठी साहेबांना सर्व फेर कॅन्सल करून सातबारा पूर्ववत करून देण्याचे संभंदित्तांना आदेश द्यावे
व आम्हा सर्व वारसदारांना न्याय द्यावा चौकशी यांती आपल्या समोर सर्व सत्य प्रगट होईल कृपया आपण साहेबांशी आदेशित करून
सर्व वारसदारांना सहकार्य करावे व होणाऱ्या अन्याया पासून वाचवावे ही विनंती जेणेकरून तलाठी साहेबानकडून आमिषाला बळी पडून किंव्हा चुकून विश्वास घाताने काम करून घेतले असेल तर आम्हाला न्याय द्यावा