Ticker

6/recent/ticker-posts

"भोकर -म्हैसा रोडवर मोठा अपघात दोन ठार"


 दिनांक पाच जुलै 2023 रोजी भोकर मैसा रोडवर ठीक सहा वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन यात एक योग ठरतं एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे


"भोकर मैसा रोडवर दोन मोटरसायकली समोरासमोर येऊन धडक झाली आहे. 

यात भोकर तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील युवक कृष्णा भिवजी ढवळे वय २१ हा जागीच ठार झाला 

तर दुसरा सचिन रोहिदास होळकर वय २२ वर्षे राहणार नेवरवाडी तालुका हादगाव हा गंभीर जखमी झाला 

असून यास पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात अपघातात धडक झालेल्या बुलेट गाडी क्रमांक एम एच २०६ सिसी ३४११ असून दुसरी मोटर सायकल गाडी क्रमांक एम एच २० डी एन ०७८० असा क्रमांक आहे