Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम व मारोती देवकाते यांचा वाढदिवस संपन्न


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम व मारोती देवकाते  यांचा वाढदिवस संपन्न

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम व युवा तालुका सचिव मारोती देवकते यांचा वाढदिवस आज की न्यूज कार्यालयात संपन्न झाला.

 याप्रसंगी मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव,तालुकाध्यक्ष नसीर तगाले, ता.कार्याध्यक्ष सय्यद नदीम, 

तालुका अध्यक्ष  युवक तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवक प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके सर, तालुका युवक सचिव मारुती देवकाते, तालुका सचिव राजेश पाटील,जितेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष माननीय डीटी आंबेगावे व जिल्हा अध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविल्या जातात.
 पत्रकार गंगाधर कदम 

यांच्या वाढदिवसा निमित्त आज सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला