Ticker

6/recent/ticker-posts

गोर सेना जिल्हा अध्यक्ष नदिड सहित माहूर तालूक्यातील गोर सेना व गोर सीकवाडी चे सर्व पदाधिका-यांची कार्यकाणी बरखास्त.....प्रकाश पवार विभागीय सहसंयोजक नांदेड


गोर सेना जिल्हा अध्यक्ष नदिड सहित माहूर तालूक्यातील गोर सेना व गोर सीकवाडी चे सर्व पदाधिका-यांची कार्यकाणी बरखास्त.....

प्रकाश पवार विभागीय सहसंयोजक नांदेड

नांदेड प्रतिनिधी दि. १४.७.२०२३

सविस्तर वृत्त असे की, मागील अनेक वर्षापासून नांदेड जिल्हामध्ये व संपुर्ण राज्यामध्ये गोर बंजारा समाजाच्या मान सन्मान हक्क अधिकारासाठी गोर सेना व गोर सीकवाडी सामाजिक चळवळ अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. 

करिता गोर सीकवाडी व गोर सेनेची पुढील वाटचाल सुकर व बळकट 

करण्यासाठी वरिष्ठासोबत झालेल्या चर्चेनुसार गोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष अॅड प्रदीप राठोड व माहूर तालुक्यातील गोर सेनेची जिल्हा व तालुका कार्यकाणी संपुर्णतः 

बरखास्त करण्यात येत आहे. लवकरच पुढील बैठक घेउन नवनियुक्त कार्यकारणी घोषित करण्यात येईल, असे

ठरले आहे. या बैठकीत देविदास राठोड विभागीय संयोजक, प्रकाश पवार विभागीय

सहसंयोजक, नारायन पवार जिल्हा संयोजक, रामराव राठोड जिल्हा सहसंयोजक हे

उपस्थित होते.