Ticker

6/recent/ticker-posts

निचपुर येथील मुस्लिम समाजाची युवती नजमा शेख यांनी एमपीसी परीक्षेत उत्तम गुण मिळवून सेल असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती झाली नजमा सेख यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे


निचपुर येथील मुस्लिम समाजाची युवती नजमा शेख यांनी एमपीसी परीक्षेत उत्तम गुण मिळवून सेल असिस्टंट कमिशनर पदी नियुक्ती झाली नजमा सेख यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे 

या सर्व गोष्टीवर मात करत नजमा शेख यांनी आपल्या गावाचं समाजाचं व तालुक्याचे नावलौकिक करत या पदापर्यंत पोहोचले म्हणून 

आज निचपुर येथे त्यांचं भव्य सत्कार व मिरवणूक काढून भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती होती

 त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देत असतानाचा व आपले मनोगत व्यक्त करतानाचा एक क्षण