Ticker

6/recent/ticker-posts

. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट


मा. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट 

येथील गुरन 184/2023 कलम 392,342,34 भा.द.वि सहकलम 4/25 भा. ह.का  

 गुन्ह्यांतील शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे, 

मोक्कयामधील फरार असणारे व शहरातील मोटार सायकल चोरी करणारे एकुण 

14 आरोपी, 08 मोटार सायकल, 02 अग्रीशस्त्र व नगदी 1,25,000/- रुपये असे

 एकुण 5,95,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कार्यवाही.