दोन दिवसात मदत पोहोचली पाहिजे.... खा.हेमंत पाटील यांनी दम देताच अनुदान वितरित!
माहूर:- दोन दिवसात शेतकऱ्यांना जनावरांच्या नुकसानीचे अनुदान वितरित व्हायला पाहिजे असा दम खा.हेमंत पाटील यांनी माहूर तालुका पाहणी दौऱ्यात प्रशासनच्या अधिकाऱ्यांना दिला होता.
त्या नंतर कामचुकार तहसीलदाराने आपले वर्तन सुधरवून तात्काळ शेतकऱ्यांच्या घरपोच मदतिचे धनादेश पोहच केल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.
माहूर तालुक्यात अतिवृष्टी भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी आले असताना खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदार माहूर यांना चांगलेच झापले होते
.त्या नंतर तहसीलदार महुर यांनी माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील मौजे हडसणी, टाकळी व पडसा या गावातील व शेतशिवारात असलेले जनावरे दि. २१ रोजीच्या रात्रीला पैनगंगा नदीला आलेल्या
पुराच्या पाण्यात भागवत रामचंद्र भंडारी टाकळी,संजय लक्ष्मण कचरे आष्टा, राजु यादव भवरे पडसा, संतोष मुकिंदा कोकणे, गोकुळ कनीराम राठोड
, बापूराव नामदेव हुंबे, साहेबराव दिगंबर कदम व शे.मनान शे. वहाब
सर्व हडसणी या शेतकऱ्यांची जनावरे वाहून
गेल्याने जनावरांची जिवित हानी झाल्याने त्यांना शासनाच्या वतीने तातडीची मदत