Ticker

6/recent/ticker-posts

गेली अनेक वर्ष्याची प्रतीक्षा संपली दिलेला शब्द पूर्ण केला.मा.आमदार *भीमराव केराम* साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कोठारी पुलाचे काम कमी कालावधी मध्ये पूर्ण झाले असून त्या पुलाचे लोकार्पण हे मा.डी.बी.पाटील (मा. मंत्री)मा.आमदार भीमराव केराम* साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती त व


गेली अनेक वर्ष्याची प्रतीक्षा संपली दिलेला शब्द पूर्ण केला.मा.आमदार *भीमराव केराम* साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून कोठारी पुलाचे काम कमी कालावधी मध्ये पूर्ण झाले असून त्या पुलाचे लोकार्पण हे  

मा.डी.बी.पाटील (मा. मंत्री)मा.आमदार भीमराव केराम* साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती त व

 *संतश्रेष्ठ ह.भ.प.नारायण महाराज महादापूरकर,मा. श्याम बापू भारती महाराज,श्री.गंगेश्वर महाराज महादेव मंदिर  मदनापूरकर, ह.भ.प.रघुनाथ कराड महाराज बोधडीकर*

 यां संताच्या आशीर्वादाने व या प्रमुख कार्यकर्त्या च्या उपस्थित *मा.धरमसिंग राठोड मा. सोपानराव केंद्रे (मा.सभापती) मा. संध्याताई राठोड मा. नामदेवराव कराड (उपसरपंच )मा.बालाजी मुरकुटे यांच्या उपस्थित *दि .23/07/2023 रोजी ठीक  12:10 मिनिट* या वेळेत संपन्न होणार आहे 

तरी सर्व      पंचक्रोषीतील नागरिकांना उपस्थिती राहण्याचे अव्हान करण्यात येत आहे                                                   
*विनीत:*🌹🌹🙏🙏मा.प्रतीक केराम,मा.आनंद मच्छेवार(मा.नगर अध्यक्ष),मा.गोविंद अंकुरवाड (जी.अध्यक्ष अ.मो).

मा. बाबुराव केंद्रे (ओबीसी जी.अ.)संदीप केंद्रे,(ता.अध्यक्ष)मा.अनिल तिरमनवार (उपनगर अध्यक्ष) मा.गजानन कोल्हे

 (मा.उपसभापती), मा. आत्माराम मुंडे मा.मारोती भरकड मा.निळकंठ कातले मा.श्रीनिवास नेमानीवार(शहर अध्यक्ष)मा.अजय चाडावर,मा.फेरोज तंवर,मा.बालाजी भिसे,(सरपंच बोधडी बु)मा. तुकाराम बोनगीर मा.ईश्वर जाधव मा.कपिल करेवाड मा. दत्ता आडे,

मा.काशिनाथ शिंदे मा.दत्ता दोनकेवार मा. बालाजी आलेवार मा.सुनिल घुगे(उपसरपंच), विष्णू दराडे,प्रल्हाद मुंडे,उमाकांत कराळे, विवेक केंद्रे,उद्धवराव मुंडे,

दयानंद दराडे,मा.व्येकंटी मुंडे, मा.देवानंद मुंडे,मा.गुलाबसिंग कटारे,मा.रवी चव्हाण मा.पप्पू करनेवार,मा.विश्वनाथ मस्से,मा.तुळशीराम गेडाम,मा.काशिनाथ भुरके,सौ.वच्छलाबाई किरवले 

(सरपंच शनिवारपेठ)मा.गोविंद चोले (उपसरपंच शनिवारपेठ)मा.अनिल डिडुळे (सरपंच दाभाडी)

मा.देवराव हातामोडे(सरपंच दरसांगी)मा. बंडू चव्हाण (उपसरपंच दरसांगी)मा.नारायण जेवलेवाड (सरपंच पार्डी)मा.बालाजी केंद्रे (उपसरपंच)सौ.वर्षा गिरे (सरपंच मदनापूर)मा.सुरेश जाधव(उपसरपंच )(मदनापूर)मा.चिरंजीव मडावी सरपंच

 (येंदा पेंदा)मा.पप्पू भताने(उपसरपंच) मा.धुलाजी गेडाम (सरपंच कोपरा)मा.गोविंद केंद्रे

 (उपसरपंच कोपरा)
, राम मुंडे, दत्ता केंद्रे मदनापूर, नागनाथ गेडाम कोपरा,गोविंद भताने व सर्व पदाधिकारी सरपंच,उपसरपंच,

सेवा.सं.सो.चेरमन व इतर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे त्याचे आपण साक्षीदार होवावे हीच आपणास नम्र विनंती