गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन देताना मलकापूर खेरडा गावातील सामाजिक कार्यकर्ते
मलकापूर खेरडा गावात तीव्र पाणी टंचाई
(आमदार,तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी गप्प)
तालुका/प्रतिनिधी गोर गजू चव्हाण.
किनवट पासून पाच ते सहा किलो मिटर असलेला मलकापूर खेरडा या गावातील रहिवासी पावसाळ्यात हि नळाला पाणी नाही या मलकापूर खेरडा ग्रामपंचायत कडे एक विहीर असून पाण्याची दोन टाकी असून सुध्दा मुबलक पाणी नाही .
म्हणजे पाणी टंचाई आहे तसेच पावसाळ्यात होत असलेल्या अती पावसामुळे आमच्या गावात साड पाण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासन करत नाहीत.
मलकापूर गावातील गटारीचे पाणी जनसामान्या च्या घरात घुसत आहे.त्यामुळे दृगांधी पसरत आहे. गावातील नागरिक हे ताप,सर्दी,खोकला या सारखे आजार होत आहेत.
संपूर्ण गावात आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे.ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव सदस्य यांना वारंवार सागुण सुधा गावाच्या समस्या कडे दुर्लक्ष.त्यामुळे गावातील सामाजिक कायकर्ते गट विकास अधिकारी साहेबाना
.लेखी तक्रार करून गावाच्या प्रश्नाकडे लक्षकेंद्रित केलेआहे भरपावसळ्यात पाणी टंचाई ही तालुका स्तरीय पाणी पुरवठा समिती साठी लाजिरवाणी बाब आहे. असे जनसामान्य माणसा तून बोलल्या जात आहे.
.सामाजिक कार्यकर्ते भीमराव तुकाराम कणाके , रामा देवला जाधव,प्रफुल राठोड,गजानन चव्हाण.