Ticker

6/recent/ticker-posts

मा. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड,श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनाई केलेले अग्नीशस्त्र गावठी पिस्टल, 03 जिवंत काडतुस व एक आरोपीसह एकुण 33,000/- रूपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त.#NandedPolice


मा. श्री.श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड,

श्री.डॉ. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक,

भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनाई केलेले 

अग्नीशस्त्र गावठी पिस्टल, 03 जिवंत काडतुस व

 एक आरोपीसह एकुण 33,000/- रूपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण पोलीसांनी केला जप्त.
#NandedPolice