Ticker

6/recent/ticker-posts

*गणेश गोविंद शर्मा* हा व्यक्ती किनवट जि. नांदेड येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता मानसिक तणावातून दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5 वाजता निघून गेला आहे


*गणेश गोविंद शर्मा* हा व्यक्ती किनवट जि. नांदेड येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता मानसिक तणावातून

 दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 5 वाजता निघून गेला आहे. 

तरी कृपया हा व्यक्ती कोणालाही दिसून आल्यास त्यांनी खालील नंबर वरती संपर्क साधावा ही विनंती.

संपर्क: महेश गोविंद शर्मा,
मोबाईल: 9699196198
रा. शिवाजी चौक, किनवट.

संपर्क: रवी : 9766935908
       सूरज  : 9766910206