शनिवार पेठ येथील काही तरुणांनी अवैध गावठी दारू बंद साठी पुढाकार घेतला असून त्यांना जिवे मारण्याची धमकी येत आहे असे तरूणांचे म्हणणे आहे.
जर या तरूणापैकी कोणा एकालाही काही धक्का बसल्यास याचा जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होणें स्वभाविक आहे. या सर्व तरुणांच्या घरचे आज रोजी मानसिक त्रासात असून
अवैध दारू बंद करण्यासाठी तरूणाणी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे काय ? तरणाजवळ मोठ्याप्रमाणात पुरावे आहेत.