हिंगोली लोकसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार जमणार नाही
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता गोविंद श्रीमनवार यांची प्रतिक्रिया
हिंगोली लोकसभा मतदारसंघ हे नांदेड, हिंगोली, यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील हिंगोली, कळमनुरी,वसमत,किनवट,माहुर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड,महागाव हे तालुके जोडुन हिंगोली लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला आहे
या मतदारसंघात भाजप, शिवसेना ( ठाकरेगट) ,
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी या सर्वच पक्षांकडे बलाढ्य उमेदवार निवडून लढविण्यासाठी इच्छूक आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील माजी केंद्रीय मंत्री,माजी खासदार,माजी आमदार, विद्यमान आमदार सुध्दा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवित आहेत
तर अनेक पक्षाचे जेष्ठ मंडळी सुध्दा निवडणूक लढविण्याची तयारी करित आहेत
त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात संपर्क दौरे सुरू केले आहेत लग्न समारंभ,
वाढदिवस, साखरपुडा व इतर कार्यक्रमास हजेरी लावताना दिसत आहेत
परंतु या मतदारसंघात बाहेरचे फिरू नाही व राजकीय पक्षांनी
त्यांना उमेदवारी सुध्दा देऊ नाही
असे मत या मतदारसंघातील मतदारांनी व्यक्त केले आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात संघाला बाहेरचा उमेदवार का लादता आमच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीची काय निवडणूक लढविण्याची कुवत नाही का?
जरि कुण्या पक्षाने बाहेरचा उमेदवार देण्याचा प्रयत्न करू नये एदा कदाचीत बाहेरचा उमेदवार दिला तर आम्ही