Ticker

6/recent/ticker-posts

उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रमाता जिजामाता चौक किनवट येथे दुपारी ठिक 12.00 पासुन आमरण उपोषणास खालील मराठा बांधव बसणार आहेत . आमरण उपोषण


.                    आमरण उपोषण

       जालना अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ  सकल मराठा बांधवांच्या वतीने 

उद्या दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी  राष्ट्रमाता जिजामाता चौक किनवट येथे दुपारी ठिक 12.00  पासुन  आमरण उपोषणास खालील मराठा बांधव बसणार आहेत. 

तरी त्यांच्या समर्थनात आपण सर्व मराठा बांधवांनी उपस्थित रहावे. 
         ही नम्र विनंती...

उपोषणकर्ते :-
1)अवधूत कदम (दिग्रस)
2) विक्रम पवार (बोधडी)
3)अमोल पवार (बोधडी)
4)किशन मुंगल ( गोकुळनगर)
5)श्रीधर पवार (गोकुळनगर)
6)ओमप्रसाद काकडे (कोठारी)
7)धनराज पवार (गोकुळनगर)
8)सदानंद सोंडकर (अमडी)
9)प्रदीप कोल्हे (दाभाडी)
10)राजू कदम (नांदगाव)
11)चक्रधर मुंगल (गोकुळनगर)