Ticker

6/recent/ticker-posts

*स्वामी विवेकानंद टेक्नो स्कुल किनवट च्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गगनभरारी* *दि. 15/09/2023 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थिनीनी तालुकास्तरावर धावण्याच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला, विद्यार्थीनींनी खालील प्रमाणे यश संपादन केले


*स्वामी विवेकानंद टेक्नो स्कुल किनवट च्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत गगनभरारी*
 *दि. 15/09/2023 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थिनीनी  तालुकास्तरावर धावण्याच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला, विद्यार्थीनींनी खालील प्रमाणे यश संपादन केले*


*14 वर्षाखालील मुलींच्या  गटामध्ये 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुलींमध्ये तालुक्यातून ऋतुजा संदिप कदम हिने व्दितीय क्रमांक तर आर्या राजेश ठोंबरे  हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे*. 


 *तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये 600 मिटर धावणाच्या स्पर्धेत श्रीनीधी  कोगुरवार हिने प्रथम क्रमांक तर सुकन्या अमोल तनमने हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. 

अल्पावधीतच शाळेचे क्रिडा प्रशिक्षक मुनेश्वर सर* *यांच्या मार्गदर्शनाखाली अफाट मेहनत करून मुलींनी हे यश मिळविले आहे  

वरील सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून*
*शाळेच्या वतीने प्राचार्य संकेत सर व शाळेचे  विश्वस्त डॉ. सुरेद्र* *जन्नावर सर ,सदाशिव जोशी सर 

, अजय चाडावार , संतोष तिरमनवार , उल्हास जाधव, मोहन जाधव व प्रशांत वट्टमवार आणि शाळेच्या 

सर्व शिक्षकांतर्फे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यातआले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या*