किनवट येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक गेल्या 2 महिन्या पासून अंधारात आहे.
*ज्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला उज्वलमय बनवलं त्यांचे आज स्मारक अंधारात.
*नांदेड जिल्हाहून 150 किमी वर किनवट हे आदिवासी बहुल विभाग आहे व किनवट शहर हे एक आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाते.*
*तरी सुद्धा बाबासाहेबांचे स्मारक गेल्या 2 महिन्या पासून अंधारात आहे.*
*येथील स्थानिक नगर पालिका,पोलीस ठाणे हे कोणत्याही प्रकारच्या स्मारकाच्या सुरक्षेचा बंदोबस्त न करीत गेल्या 2 महिन्या पासून अपमान झालेला तोंडात बोट ठेऊन फक्त चूप चाप पाहत आहे
कोणताच कर्मचारी कोणता, नेता कोणता व कार्यकर्ता या वर लक्ष घालायला तयार नाही.*
*गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी खैरोद्दिन मार्ग ते रेल्वे स्टेशन गेट त्या रस्ता बनवण्याच्या खोदकामात दरम्यात स्मारकाची वीज दिवे बंद झाले
इथे अनेक वेळा नगर पालिका कर्मचारी यांना सांगून सुद्धा ह्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.*
*या मधे गुत्तेदार,कंत्राकदार व नगर पालिकेचे संबधित कर्मचारी यांची चूक दिसून येते.*
*गेल्या 2 महिन्या पासून बाबासाहेबांचे स्मारक अंधारात ठेवणे म्हणजे हे एक अपमाजंन्य बाब आहे.*
*भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नवीन स्मारक बसवावे व सुशोभीकरण करावे वीज दिवे तत्काळ बसवावे ही नम्र विनंती.*
-आकाश वि. आळणे