Ticker

6/recent/ticker-posts

गुरू स्वामी विशाल गोणेवार यांनी धरली समाजसेवेची कासप् तिर्थक्षेत्र माहूर येथील कैलास टेकडीच्या पायथ्याशी दर्श अमावास्या ( बैल पोळा ) निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरू स्वामी विशाल गोणेवार यांच्याकडून भव्य महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता


गुरू स्वामी विशाल गोणेवार यांनी धरली समाजसेवेची कास

प्रतिनिधी

तिर्थक्षेत्र माहूर येथील कैलास टेकडीच्या पायथ्याशी दर्श अमावास्या ( बैल पोळा ) निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरू स्वामी विशाल गोणेवार यांच्याकडून भव्य महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अनेक भाविकांनी या महाप्रसादाचे लाभ घेतले आहे.
 

गोणेवार हे कोणत्याही पक्षांचे बांधीलकी नसून फक्त समाजसेवा या हेतूने नेहमीच कार्य करत असतात.
रूग्णांना खरी मदत मिळावी यासाठी गोणेवार 

यांनी रूग्णवाहिका सुरू केली असून खुप सारे रुग्णांना जीवदान देण्याचे काम शक्य झाले आहे .

गुरू स्वामी विशाल गोणेवार यांचे समाजाप्रती असलेली तळमळ पाहता सर्व स्तरावरून प्रशंसा केली जात आहे


गोणेवार यांनी केलेल्या समाजसेवेची कधीही वाजागाजा करतांना दिसत नाही हे त्यांचे मोठेपणा असल्याचे समजते.

सर्व सामान्य, गरजूंना , रूग्णांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर म्हणून किनवट तालुक्यामध्ये गुरूस्वामी विशाल गोणेवार यांनी आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.