Ticker

6/recent/ticker-posts

किनवट:- किनवट शहरातील श्री स्वामी विवेकानंद टेक्नो इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळकाला चा कार्यक्रम साजरा करण्यात आला


किनवट:- किनवट शहरातील श्री स्वामी विवेकानंद टेक्नो इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी व गोपाळकाला चा कार्यक्रम साजरा करण्यात आला 

त्यानिमित्त शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी कडून राधे कृष्णांची विविध वेशभूषा साकारण्यात आली 

या कार्यक्रमात कु. रितिका  विशाल लोखंडे या विद्यार्थिनीने राधा चा सुंदर वेशभूषा साकारली, 

सनातन धर्म परंपरा भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबविणाऱ्या 

श्री .स्वामी विवेकानंद टेक्नो स्कूल शाळेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र जन्नावार व विश्वस्त सदाशिव जोशी सर व मुख्याध्यापक व

 सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते