Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहराचा विज पुरवठा सकाळी 09:00 Am ते संध्याकाळी 05:00 PM पर्यंत विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे..


महत्वपूर्ण सूचना :-

महावितरण किनवट

उद्या दिनांक 26/10/2023 "गुरुवार" रोजी 132kv उपकेंद्र किनवट येथील नियोजित (Outage Proposal) काम करण्यात येणार आहे..तरी उद्याला 132kv किनवट अंतर्गत असणारे सर्व 33/11kv उपकेंद्र व त्यावरील 11kv च्या सर्व विज वाहिन्या वरील येणारे गावे, व किनवट शहराचा विज पुरवठा सकाळी 09:00 Am ते संध्याकाळी 05:00 PM पर्यंत विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे..

तरी माननीय विज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी.. AA व जे काही आपले विजेवरील अत्यावशक कामे आहेत ते आज किंवा उद्या सकाळी 09:00 Am पर्यंत करुन घ्यावे.. A विनंती..AAA सर्वांनी सहकार्य करावे हि नम्र