Ticker

6/recent/ticker-posts

किनवट: किनवट शहरातील कित्येक वर्षापासून रखडलेल्या सुशोभीकरण संदर्भामध्ये आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील सुशोभीकरण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळा परिसरातील अतिक्रमण काढून तिथे विस्तार करण्यात यावा

व संविधान स्तंभाचे तत्काळ सुशोभीकरण करण्यात यावे जे अडथळा निर्माण करत आहेत त्यांच्याविरुद्ध शासन नियम प्रमाणे दखल घेऊन त्वरित काम सुरुवात करावे व भगवान बिरसा मुंडा यांच्याही पुतळ्याचे सुशोभीकरण तत्काळ सुरू करण्यात यावे 

अशा आशयाचे निवेदन तहसीलदार तथा मुख्याधिकारी किनवट नगरपरिषद डॉक्टर मृणाल जाधव यांना आज रोजी संभाजी ब्रिगेडचे सचिन कदम पाटील 

युवा पॅंथरचे संघटनेचे तालुका अध्यक्ष निखिल कावळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुगत नगराळे स्वाभिमानी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष दया भाऊ पाटील शिवसेना प्रणित युवा सेना चे साई पालेपवाड

 पोलीस बाईज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रीतेश भाऊ कनाके ॲड सम्राट सार्पे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ चे जिल्हा अध्यक्ष नवीन भाऊ जाधव स्वाभिमानी सेनेचे

 किनवट तालुका अध्यक्ष सिद्धांत खोब्रागडे सुमेध कापसे आकाश सर्प ब्रह्मा एडके आकाश कावळे संदीप राठोड किनवट येथील विवद