आज किनवट येथे काॅंग्रेसचे झारखंड राज्यातील खासदार धीरज साहु यांच्याकडे आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत 300 कोटीपेक्षा जास्त अवैध काळापैसा मिळाला या भ्रष्टाचारी नेत्याच्या व काॅंग्रेस पक्षाच्या विरोधात
आज भाजपा महिला आघाडी मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष संध्याताई राठोड यांच्या नेतृत्वात किनवट तालुका भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला.यावेळी,
भाजपा नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर साहेब,भाजपा नेते प्रफुल राठोड
किनवट तालुकाध्यक्ष बालाजी आलेवार,महिला मोर्चा तालुका अध्यक्षा उषाताई धात्रक,शहर अध्यक्षा गंगुबाई परेकर,
शहराध्यक्ष संतोष चनमनवार,संदिप केंद्रे,स्वागत आयनेनिवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आशुतोष बेद्रे,
पवन गिरी,भावना ताई दिक्षीत, विद्याताई पाटील, सुरेश साकपेल्लीवार,आनंद मच्छेवार,जय वर्मा, सुभाष कालावार,हौसाजी काकडे,