Ticker

6/recent/ticker-posts

दिलेला शब्द पूर्ण.निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा व पैनगंगा नदी पात्रात उच्च पातळी बंधारे बांधा


दिलेला शब्द पूर्ण.

निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा व पैनगंगा नदी पात्रात उच्च पातळी बंधारे बांधा 

या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून किनवट माहूर विधानसभेत साखळी उपोषण व दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे 


 आज धरणविरोधी संघर्ष समितीचे 
पदाधिकार्यांची  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत भेट घालून देत मि दिलेला शब्द पूर्ण करून दिला

.ह्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी ह्या प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती घेऊन 

या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा आपण बैठक लावून सविस्तर चर्चा करू असे आश्वासन समितीला दिले व चालू असलेले 

आमरण उपोषण व साखळी उपोषण मागे घेण्याबाबत सुचित केले.

उपमुख्यमंत्री साहेबांच्या आजच्या बैठकीमध्ये धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, समितीचे प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव मुबारक तंवर, 

समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, प्रल्हाद पेंदोर आदि सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

#किनवट_माहूर_विधानसभा 
#आमदार_दमदार
#आमदार_भीमराव_केराम