*INDIA* आघाडीत सर्व घटक पक्षांना विनंती राज्यसभा आणि लोकसभेतील १४१ खासदारांना अगदी हुकुमशाही पद्धतीने मोदी-भाजपा सरकारच्या लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्ष्यांनी केलेल्या
निलेबंनाच्या कार्यवाहीच्या विरोधात इंडिया आघाडीने दिलेल्या हाकेनुसार देशभर विरोध प्रदर्शन होत असुन
इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी या निलबंणाच्या कार्यवाही विरोधात
दिंनाक-२२ डिंसेबंर २०२३ रोजी जिजामाता चौक किनवट येथे ठिक सकाळी.११.३० वाजता उपस्थित राहावे.
विंनित - इंडिया आघाडी सर्व घटक पक्ष
( रा.काँग्रेस श.पवार गट,काँग्रेस,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,शिवसेना