Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुका प्रतिनिधी : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना खेळाडूची सुविधा नसतानाही येथील वाजिद रहीम शेख हा महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या वतीने त्याचे हॉलीबॉल स्पर्धेमध्ये लातूर विभागाकडून निवड झाली असून मुंबई येथे विले पारले मुंबई

 येथे 24 डिसेंबर 2023ते 26 डिसेंबर2023 च्या दरम्यान झालेल्या वयोगट 18 वर्षे राज्यस्तरीय चॅम्पियन स्पर्धा हॉलीबॉल सामन्यांमध्ये त्यांच्या संघा मधील त्याची तिसऱ्या पदासाठी उत्तीर्ण झाल्या यामुळे 

किनवट परिसरातील नागरिकांमध्ये आनंद झाला असून वाजीत रहीम शेख यांना अनेक स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहे . 
         
आदिवासी दुर्गम भागातील बळीराम पाटील कॉलेज येथे बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत असलेल्या वाचित रहीम शेख वय अठरा वर्ष

 या विद्यार्थ्यांचा हॉलीबॉल खेळामध्ये महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या वतीने लातूर विभागाकडून निवड झाली होती

 मुंबई येथील विलेपार्ले मुंबई येथे हॉलीबॉल स्पर्धा 24 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 च्या दरम्यान झालेल्या स्पर्धेमध्ये किनवट येथील वाजिद रहीम शेख 

यांची तिसऱ्या पदासाठी  उत्तीर्ण झाल्यामुळे वाजिद रहीम शेख

 यांना किनवट भागातील असंख्य नागरिक व मित्रपरिवार  कडून शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे