Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरं जिल्हाची कार्यकारणी बैठक पार पडली.यावेळी #हिंगोली लोकसभा प्रभारी #रामदास पाटील सुमठानकर यांनी उपस्थित राहून सुपर वॉरियर्स बाबत संघटनात्मक मार्गदर्शन

#लक्ष्यहिंगोलीलोकसभा2024
आज #किनवट येथे भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरं जिल्हाची कार्यकारणी बैठक पार पडली.
यावेळी #हिंगोली लोकसभा प्रभारी #रामदास पाटील सुमठानकर यांनी उपस्थित राहून सुपर वॉरियर्स बाबत संघटनात्मक मार्गदर्शन केले.

आणि प्रत्येक बूथ वर 51% ची लढाई जिंकण्यासाठी मतदार यादीचे विश्लेषण करण्याच सूचना केल्या.

यावेळी मा आ.राम पाटील रातोळीकर साहेब ,प्रदेश उपाध्यक्ष मा.गजानन दादा घुगे,प्रदेश सचिव मा.देविदास भाऊ राठोड,जिल्हाध्यक्ष मा.सुधाकर दादा भोयर,विधानसभा निवडणुक प्रमुख मा.अशोक जी सूर्यवंशी,

महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्याताई राठोड,मा राघू मामा,मा मोतीराम काका राठोड,मा दिनकर काका चाडावार,प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री मा अशोक अण्णा नेमानिवार,,विस्तारक प्रवीणजी सिरमनवर,

 सुशील नावडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, सरचिटणीस प्रवीणजी गायकवाड, लताताई फाळके, किशन मीरासे सर,सुहास दादा पाटील, गजानन दादा तुपतेवार ,,डॉक्टर डोंगरगांवकर दादा ,

सुधाकर पाटील सोनारीकर,मंडल अध्यक्ष बालाजी अलेवार ,तात्याराव वाकोडे, गजानन चहल, संतोष चानमन्वर,कांतराव घोडेकर,

माधव सूर्यवंशी,बिभीष्ण पालवदे सर,नागनाथ कराड सर, आनंद मचेवार, धीरज नेमनिवार, गजानन दादा कापसे, बाबुराव दादा लंगडे, विजय दादा आमले वेंकटेश जी लोणे,dr इंगोले साहेब,

विलास साबळे,हदगाव,किनवट आणि भोकर विधानसभातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.🙏💐
*रामदास पाटील सुमठाणकर*
15-हिंगोली लोकसभा प्रभारी* 
 #MahaVijay2024