Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता. प्र. दिनांक 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष संजय सिडाम शहराध्यक्ष हाजी हबीब चौहान यांच्या नेतृत्वाखाली

किनवट  ता. प्र. दिनांक 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष संजय सिडाम  शहराध्यक्ष हाजी हबीब चौहान यांच्या नेतृत्वाखाली 

आज शहरात देशाच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निशाणी घडी ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 यांच्या नेतृत्वातील गटाची असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्याचा जल्लोष फटाके वाजवून व पेढे वाटून शहरातील जिजामाता चौक येथे साजरा करण्यात आला तर 

यावेळी बोलताना हाजी हबीब चौहान यांनी सांगितले की आता ही घडी विकासाची नवीन वेळ दाखवणार आहे 
तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय सिडाम, 

सूगत नगराळे, नवीन जाधव, चेतन मुंडे, महेश कट्टाजीवार,  अशफाक सर, रितेश कणाके, 

कैलास जाधव,  साहिल मेमन, इरफान बडगुजर, बाबू मतीन कुंदन, सलीम खान,

 लालसाब,  रणजित चव्हाण, अजय गोधडे, चंद्रकांत अन्नपुरे, विनोद शेंडे, सागर कांबळे,

 शुभम पाटील, अनिल कांबळे, नागेश मंत्री यांची उपस्थिती होती.