Ticker

6/recent/ticker-posts

जेष्ठ पत्रकार श्री. म.आ.चौधरी यांचे अल्प आजाराने नुकतेच राहत्या घरी किनवट इथे निधन झा


.                 *निधन वार्ता*

        कॉस्माॅपॉलिटन विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक तथा जेष्ठ पत्रकार श्री. म.आ.चौधरी यांचे अल्प आजाराने नुकतेच राहत्या घरी किनवट इथे निधन झाले असुन दि. 01/02/2024 रोजी सं 7 वा पैनगंगा तरी स्मशानभूम किनवट येथे अंत्यविधी होणार आहे. 

.                 *शोकाकुल* 
कॉस्माॅपॉलिटन विद्यालयाचे किनवट परिवार. 
ओम शांति..