Ticker

6/recent/ticker-posts

*जाहीर सभा*हिंगोली लोकसभा मतदार संघाचे *शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर* यांच्या प्रचारार्थ किनवट येथे दिनांक 19 एप्रिल रोजी

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे *शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर* यांच्या प्रचारार्थ किनवट येथे दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6:00 वाजता स्थळ हुतात्मा गोड राजे व्यासपीठ किनवट येथे प्रचंड जाहीर सभेचे आयोजन केले असून  *शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे व आदिवासी नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब, नागेश पाटील आष्टीकर,माजी आमदार खाजा  बेग माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब संपर्क प्रमुख बबनराव थोरात, विधानसभा प्रमुख ज्योतीबादादा खराटे सूर्यकांत रेड्डी*  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्व मतदार बंधूंना कळविण्यात येते की, हुकूमशाही हटवण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी या प्रचंड जाहीर सभेस उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती . 🙏🙏
*दि.19/04/2024* 
*वेळ :-सायंकाळी 6:00 वाजता*
*स्थळ:-हुतात्मा गोंडराजे व्यासपीठ किनवट*
*विनीत :- महाविकास आघाडी किनवट/माहूर मतदारसं