Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्याचे भूमिपुत्र प्रमिल नाईक यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर येथे दुःखद निधन...!


*भावपूर्ण श्रद्धांजली*

काँग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केरळ प्रभारी ,

 किनवट तालुक्याचे भूमिपुत्र प्रमिल नाईक यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने नागपूर येथे दुःखद निधन...!

💐💐💐🙏🙏🙏

ईश्वर या दुःखद प्रसंगातून सावरण्याची नाईक कुटुंबीयांना शक्ती देवो ही प्रार्थना..!!