Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील प्रतिष्ठीत व्यापारी दानशूर व्यक्तीमत्व गोपाळराव चनमनवार यांचे आज सकाळी मुत्यू झाले आहे .


 गोपालराव चनमनेनवार 
भावपूर्ण श्रद्धांजली

 किनवट येथील प्रतिष्ठीत व्यापारी दानशूर व्यक्तीमत्व  गोपाळराव  चनमनवार यांचे आज सकाळी मुत्यू झाले आहे .

आज दुपारी 2    त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.🙏🏻💐

दुखद निधन वार्ता . किनवट येथील प्रतिष्ठीत व्यापारी दानशूर व्यक्तीमत्व गोपाळराव लछना चनमनवार (80 वर्षे अ.)

यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी दुखद निधन झाले आहे.

आज दुपारी 2 वाजता किनवट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 💐🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली.