Ticker

6/recent/ticker-posts

बंद बंद बंद किनवट बंद17 ऑगस्ट रोज शनिवारी किनवट गोकुंदा शहरासह संपूर्ण किनवट तालुका बंदबंद बंद बंद..


बंद बंद बंद किनवट बंद
17 ऑगस्ट रोज शनिवारी किनवट गोकुंदा शहरासह संपूर्ण किनवट तालुका बंद
बंद बंद बंद...!


सकल हिंदु समाजातर्फे कडकडीत बंद 
मागील काही दिवसात बांगलादेशात विचित्र परिस्थिती उद्भवली आणि तेथील सरकारला पायउतार व्हावे लागले हीच संधी साधून बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार केले आणि करत आहेत. 

हिंदूंचे जीवन नरकमय झाले आहे. हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत.

 हे पाहून भारतातील हिंदू समाज प्रचंड अस्वस्थ झाला आहे. 

या सर्व अत्याचाराच्या विरोधात दिनांक 17 ऑगस्ट वार शनिवारी किनवट गोकुंदा शहरासह किनवट तालुका बंदचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात येत आहे. 

17 ऑगस्ट रोज शनिवारी 

सर्वांनी आप आपलीप्रतिष्ठाने, सर्व प्रकारची दुकाने , शैक्षणिक संस्था , कोचिंग क्लासेस,हॉटेल , भाजी फळ मार्केट , ॲटो युनियन


 सर्वांनी आपले व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवून बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदु समाज करित आहे.