Ticker

6/recent/ticker-posts

हा आहे नराधम अक्षय शिंदे ह्याला व्हायरल करा सर्व कडे 😡😡😡😡😡😡😡बदलापूर मधील आदर्श शाळेत अवघ्या ४ वर्षाच्या २ चिमुकलींवर या अक्षय शिंदे नावाच्या वय 24 वर्षे नराधमाने 13 ऑगस्ट2024 रोजी विकृतपणे अत्याचार केले


हा आहे नराधम अक्षय शिंदे ह्याला व्हायरल करा सर्व कडे 😡😡😡😡😡😡😡




बदलापूर मधील आदर्श शाळेत अवघ्या ४ वर्षाच्या २ चिमुकलींवर  या अक्षय शिंदे नावाच्या वय 24 वर्षे नराधमाने 13 ऑगस्ट2024 रोजी  विकृतपणे अत्याचार केले


या घटनेला शाळेतील स्टाफ आणि खास करून लहानमुलांवर लक्ष देणाऱ्या शाळेतील  मावश्या यांच्या अरेरावी, उद्धट,कामचुकार, बेजबाबदार , निष्काळजीपणामुळे हे घडल आहे आणि या सर्वाला त्याच जबाबदार आहेत हे स्पष्ट आहे 

त्यांनी जर व्यवस्थित लक्ष दिलं असत तर हे रोखता आले असते 

लहान मुलांना शौचालयात सोडताना शाळेतील मावश्यांचे काम आहे त्या लहान लहान मुलामुलींसोबत राहणे पण ......


नेहमी त्या सोबत राहिल्या असत्या तर एवढी वेळ आली नसती 

😡😡😡

 या  विरोधात समस्त बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलनातून निषेध करून आरोपीला त्वरित फाशी आणि इतर सर्व जबाबदार शाळेची व्यवस्थापन कर्मचारी टीम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असा  न्याय मागितला आहे 


हा फोटो आणि मेसेज सर्वत्र व्हायरल करा ज्या मुळे लवकरात लवकर अजून जनजागृती होईल आणि प्रशासन , न्यायालय योग्य तो न्याय करेल 

एवढी विनंती 🙏