Ticker

6/recent/ticker-posts

दि .27 झालेल्या नांदेड येथे शासनाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय वूषू क्रीडा स्पर्धेमध्ये किनवटच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


दि .27 झालेल्या नांदेड येथे शासनाने आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय वूषू क्रीडा स्पर्धेमध्ये किनवटच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश 

*क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड शालेय जिल्हास्तरीय वूशु क्रीडा स्पर्धेमध्ये* 

 शालेय वूशू क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन केले होते त्या स्पर्धेमध्ये किनवटचे विद्यार्थी घवघवीत यश मिळाले बद्दल हार्दिक अभिनंदन  या यशाबद्दल *नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी टेंबरे साहेब व राज्य क्रीडा मार्गदर्शक होनवडजकर सर देशमुखे मॅडम सिरसीकर सर बेतीवार सर  क्रीडा अधिकारी राहुल सर कणकावर सर संजू सर आकाश सर या सर्व क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या सर्व विद्यार्थ्यांना व  वुषू संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सचिव राजेश जांभळे सर प्रमोद वाघमारे सर वूषु संघटने कडून पण विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मुख्य प्रशिक्षक संदीप येशीमोड*  पोद्दार स्कूल क्रीडा शिक्षक निलेश राजूरकर  मेश्राम सर जिल्हास्तरीय प्रथम व *विभागीय स्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी*

*यांना जाधव 🥇🏆सुवर्णपदक
द्वारिका राठोड 🥇🏆सुवर्णपदक
अनुष्का राठोड 🥇🏆सुवर्णपदक
संचिता वाडगुरे 🥇🏆सुवर्णपदक
संस्कृती मेश्राम 🥇🏆सुवर्णपदक
राजनंदनी पवार 🥇🏆सुवर्णपदक
समीक्षा मुनेश्वर 🥇🏆सुवर्णपदक
श्वेता राठोड 🥈 सिल्वर
वैष्णवी बेंद्रे 🥈 सिल्वर
अथर्व मुंडे 🥈 सिल्वर
आदित्य मांजरमकर 🥇🏆सुवर्णपदक
सुमित मुंडे 🥇🏆सुवर्णपदक
प्रथमेश सोळुंके 🥇🏆सुवर्णपदक
 हर्ष चव्हाण 🥈 सिल्वर
 निशांत शिरपुरे🥈 सिल्वर*
विजेचा खेळाडूंचे सर्वांचे अभिनंदन पुढील प्रदेश शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मी अकॅडमी सेल्फ डिफेन्स किनवट