Ticker

6/recent/ticker-posts

१२ सप्टेंबर २०२४किनवट येथिल सिध्दार्थ नगर व साठेनगर ला पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या बोअरवेल भोवती वाॅल कंपाऊड बांधण्यात यावी यासदंर्भात

१२ सप्टेंबर २०२४
किनवट येथिल सिध्दार्थ नगर व साठेनगर ला पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या बोअरवेल भोवती वाॅल कंपाऊड बांधण्यात यावी यासदंर्भात नगर परिषद चे ओ.एस.रमेश नेम्मानीवार 

यांना निवेदन देताना मातंग समाज तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार

,याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार,मातंग समाज तालुका उपाध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,

माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,सुनिल इंगोले,रविकुमार दिसलवार 

व पोशराव सावनपेल्लीवार आदीच्या स्वाक्षरी आहे...!!!