Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक श्री माननीय एकनाथ शेषेराव बैनवाड यांचे अपघाती निधन झाले

स्वर्गीय संगीता देवी  माध्यमिक आश्रम शाळा दहेली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड 

येथील मुख्याध्यापक श्री माननीय एकनाथ शेषेराव बैनवाड यांचे शनिवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजे दरम्यान 

आदिलाबाद जवळील लक्ष्मीपुर जवळ रोड वरून त्यांची गाडी अचानक पलटी खाल्ल्यामुळे झाडाची टक्कर होऊन 

त्यांचे अपघाती निधन झाले आहे त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रम त्यांच्या राहते घरी अहमदपूर तालुका लातूर

 येथे संध्याकाळी सात वाजता करण्याचे ठरविले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रधान करो हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली  🌼