Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता बळीराम पाटील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य वि. मा. शिंदे यांचे वद्धपकाळाने निधन झाले


                 निधन वार्ता 

बळीराम पाटील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य वि. मा. शिंदे

 यांचे आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2024 रोजी वद्धपकाळाने निधन झाले आहे. 

त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 शुक्रवारी

 दुपारी 1 वाजता त्यांच्या राहत्या घरा पासून होणार आहे