Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव च्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावच्या हद्दीत . यावेळेस भूकंपाची खोली


नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव च्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावच्या हद्दीत आज सकाळी भारतीय वेळेनुसार 06:52 वाजता 3.8 रिश्टर स्केलचा सौम्य 

नांदेड जिल्ह्य़ातील हदगाव च्या पश्चिमेस असलेल्या सावरगाव गावच्या हद्दीत .

 यावेळेस भूकंपाची खोली सुमारे पाच किलोमीटर एवढी होती. याची दखल 

*भारतीय भूकंप मापण यंत्रणेवर घेण्यात आली*

श्रीनिवास औंधकर , एमजीएम विज्ञान केंद्र,  छत्रपती संभाजीनगर..