Ticker

6/recent/ticker-posts

महाशक्ति युती मार्फत किनवट/ माहूर विधानसभा क्षेत्राला आपल्या प्रहार चा उमेदवार दिलास तर खूप योग्य होईल कारण


श्री. बच्चूभाऊ साहेब
 सप्रेम जय प्रहार 
साहेब ,आपल्या महाशक्ति युती मार्फत  किनवट/ माहूर विधानसभा क्षेत्राला  आपल्या प्रहार चा उमेदवार दिलास तर खूप योग्य होईल कारण ,दादा या विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाची भरपूर काम ह्या मतदारांमध्ये झाली आहे व आपली लोकप्रियता यामुळे
 तरी जर आपण  महाशक्तीच्या युतीमार्फत आपल्या पक्षाचा योग्य असा उमेदवार दिल्यास  तसेच ही जागा आपल्या पक्ष्याला सोडून घेतल्यास.. खरोखरच विजय खेचून आणू शकतो. ह्याची गवाही मी देऊ शकतो 
ही नम्र विनंती...👏👏
कळावे..
आपला प्रहार सेवक 
सतिश लक्ष्मणराव बोंतावार 
किनवट/माहूर विधानसभा 
विधानसभा प्रमुख