राजेश शर्मा एकेकाळचे धाडशी भुसार व्यापारी.वडील मोहनलाल शर्मांना दोन्ही भावंडांची मदत होती.
दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड राजेश सारखा कर्ता आपल्यातून् निघून गेल्याने अशी पोकळी कायम रुंदावत चाललीय.
शेवटी परमात्म्याच्या इच्छेपुढे दुभळ्या मानवाला हात टेकावेच लागतात. राजेशच्या आत्म्यास चिरशांती मिळो हि प्रार्थना.
शर्मा परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली....!
राजेश मोहनलालशर्मा, यांचे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2024 संध्याकाळी 6 वाजे दरम्यान दुःखद निधन झाले आहे.