Ticker

6/recent/ticker-posts

अॅड.अनंतराव वैद्य यांचे आज शनिवारी दि.२८ सायं.नागपूर येथे निधन झाले


अतिशय दुःखद... 

अॅड.अनंतराव वैद्य यांचे आज शनिवारी दि.२८ सायं.नागपूर येथे निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता किनवट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


ऍड वैद्य साहेब यांनी अनेक वकील घडवले
आम्हा ज्युनियर वकील लोकांना त्यांचा म्हणावा तेव्हडा सहवास लाभला नाही परंतु शेवटच्या काळात देखील 

त्यांची काम करण्याची तळमळ आणि जिद्द पाहून सर्वांना एक ऊर्जा मिळायची...
ऍड वैद्य साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली....
🙏💐🙏
वैद्य कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो ही प्रार्थना....