Ticker

6/recent/ticker-posts

kinwat पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकारणी गठीत*


*पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकारणी गठीत*

किनवट ता. प्रतिनिधी-

पद्मशाली समाज संघटनेची नुतन कार्यकरणी नुकतीच गठीत करण्यात आली.


हा कार्यक्रम जिल्हास्तरीय पद्मशाली समाज संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया घेऊन मार्कंडेय सभागृहात पार पडली.


निवडणूक निर्णायक अधिकारी म्हणून नांदेड येथील अशोक श्रीमनवार, शिवाजी अनंमवार, दत्ता कोंपलवार, 

अमृतवार यांनी प्रोढ अध्यक्ष निवड प्रकाश दासरवार व तालुका युवक अध्यक्ष नागभुषन येंबरवार तसेच महिला अध्यक्ष सौ. पुष्पाताई मच्छेवार यांची  बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, प्रा. विजय उपलेंचवार, सुनील मच्छेवार, पत्रकार सुनील श्रीमनवार, शिवा क्यातमवार, संतोष ताडेवार  ,भुमन्ना कोंकलवार, मारोती मुलकेवार,मार्कंडेय सिरामवार, विवेकानंद पेरकलवार, तसेच समाज बांधव गजानन बंडेवार प्रविण श्रीमनवार  प्रशांत बिंगेवार, सचिन बासेवार,संदेश कटकंमवार,

 संतोष कोंकलवार, राजेश म्यांकलवार, विट्टल म्यांकलवार, नरसिंग क्यातमवार, उमाकांत म्यांकलवार, इस्तारी पत्तेवार, सुरेश अलचेटिवार, 

किष्टु गंगुलवार, आशिष ताडेवार, किरण कस्तुरवार, प्रभाकर दासरवार, संजय मामीडवार, श्रीनिवास कनपेलीवार आदी समाज बांधव उपस्थित होते या करीता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले