Ticker

6/recent/ticker-posts

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज दिनांक 01/1/2025 रोजी सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले

अतिशय दुःखद व मनाला वेदना देणारी घटना किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे जलक्रांतीचे प्रणेते लोकनेते 

माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज दिनांक 01/1/2025 रोजी सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले

 असून ही घटना सबंध किनवट आणि माहूर तालुक्यावर दुःख देणारी असून या पवित्र आत्म्यास चिरकाल शांती मिळो

 व अंत्यविधी दिनांक 02/ 1/,2025 गुरुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता दहेली तांडा त्यांच्या मूळ गावी तालुका किनवट येथे होणार आहे.💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐