Ticker

6/recent/ticker-posts

kinwat शहरामध्ये तेलंगणा पिवळ्या ऑटोचा उत आला असून कोणतेही ऑटो धारकांकडे कागदपत्रे नसताना सुसाट वेगाने ऑटो चालवतात यातच सुसाट वेगाने चालवणारा अज्ञात पल्सर दु चाकी वाहनधारकाच्या


शहरामध्ये तेलंगणा पिवळ्या ऑटोचा उत आला असून कोणतेही ऑटो धारकांकडे कागदपत्रे नसताना सुसाट वेगाने ऑटो चालवतात यातच सुसाट वेगाने चालवणारा अज्ञात पल्सर दु चाकी वाहनधारकाच्या धूम स्टाईल मुळे दुचाकी व ऑटो चालकांमध्ये  

हा जिवघेना अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळावर उपस्थित नागरिकांमध्ये होत होती . 

अज्ञात पल्सर दुचाकी धारक   फरार झाला 

.या भयानक अपघातामध्ये पेन्शन धारक ग्रामसेवक बटूर साहेब यांचा जागीच देहांत झाला 

तर शेख अहमद शेख कमाल खान गंभीर जखमी झाल्यामुळे अधिक उपचारासाठी आदिलाबाद येथे रेफर करण्यात आले आहे . 

इतर जखमींना ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे उपचार सुरू आहे
   

शहरातील बिना कागदपत्रे असणारे तेलंगणा ऑटो वर कार्यवाही आरटीओ प्रशासन व पोलीस प्रशासन करतील काय ? ही चर्चा  सुज्ञ नागरिकांमध्ये जोर धरत आहे .