Ticker

6/recent/ticker-posts
भारतीय जनता पार्टी शहर कार्यकारणीच्या वतीनेआमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत किनवट येथील कोविड केअर सेंटर मधील
, आमचे मार्गदर्शक किनवट /माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार जनतेशी थेट संवाद सहज सर्वांना उपलब्ध असणारे लोकनेते माननीय श्री भीमरावजी केराम साहेब यांच्या वाढदिवसा चे व स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी काळे लक्ष्मण ठमके यांच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी समवेत अनेक कुटुंबियांना मास्क व सानी टायझर चे वाटप करण्यात आले
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले.
मा. जिल्हाधिकारी,नांदेड  यांचे प्रतिबंधात्मक आदेशानुसार करोना महामारी संबधी सी.आर.पी.सी. चे 144 कलम लागू केले आहे. त्या अन्वये  पोळा सण सुद्धा एकत्रित येऊन सार्वजनिकरित्‍या साजरा करण्यावर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटील यांनी गावात
खामगाव येथे मा  तहसील साहेब व दंड आधीकारीकार्यालय  यांना निवेदन देण्यात आले
*शासनाच्या मुजोर धोरणा विरोधात भारीप प्रणीत वंचीत बहुजन आघाडी तर्फे किनवट येथे डफली बजाव आदोंलन
किनवटमध्ये आज  1 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये बुधवारी (दि.12) सायंकाळी 5 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 71 झाली आहे. आजपर्यंत एकूण 34 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 37 रुग्ण उपचार घेत आहेत
यावर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून आपली शांततेची परंपरा कायम ठेवावी -आमदार भीमराव केराम
किनवटमध्ये आज  2 बाधितांची भर, बरे झाल्याने 10 व्यक्तींना सुटीकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये मंगळवारी (दि. 11) सायंकाळी 6 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 70 झाली आहे.
कोविड केअर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शणाखाली कोविड केअर सहाय्यक नोडल अधिकारी डॉ. भागश्री वाघमारे (डुडुळे ),डॉ. आशिष डुडुळे ,डॉ. केन्द्रे , डॉ. ओव्हळ व कोवीड केअर सेन्टरचे कर्मचारी एम.यु. राऊत , श्रीमती आर.ए.साखरे, एम. आय. दिंडे, श्रीकांत माने . व न. पा. कर्मचारी यांच्या व सर्व रुग्णाच्या उपस्थीतीत