Ticker

6/recent/ticker-posts
मा.किर्तीकुमार पुजार, नवीन सहा जिल्हाधिकारी किनवट म्हणून  नियुक्ती.
किनवटमध्ये आज  7 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये सोमवारी (दि. 24 ) सायंकाळी 6.50 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे 1व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 6  असे एकूण > अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 116 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे
देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रविण तरडे वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा.... ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन सादर.. ( किनवट शहर प्रतिनीधी आज की न्यूज़ राजेश पाटील):
Incredible socalwerker group. अल्पसंख्याक आयोगाच्या नियमावलीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. आज दिनांक २४/८/२०२० रोजी कोविड १९चे नियम पाळुन इनक्रेडिबल समाजसेवक गृप व Napm युक्रात यांच्या सहयोगाने नासिर शेख यांच्या नेतृत्वाखाली खालिल मागणी करीता जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. मागणी
किनवट ता.प्र दि २४ शहरात कोरोना आजारा सोबतच डेंग्यु सारख्या आजाराने थैमान घातले शहरात अनेक ठीकाणी पावसाचे पडलेले पाणी साचुन रोगराईला निमंत्रण देत आहेत अनेक भागात चिखलाचे साम्राज्य असतांना नगर पालिका प्रशासन या कडे गांभीर्यांने का घेत नाही नागरीकांची कामे वेळेवर होत नाही अनेक समस्या निर्माण असतांना मुख्याधिकारी हे पुर्णवेळ कार्यालत राहात नाहीत या सर्व प्रश्नांना घेऊन जन आंदोलन करु असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते नगरसेवक झहीर खान  यांनी दिला आहे
किनवटमध्ये आज  5 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये रविवारी (दि. 23)  दुपारी 2 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 4 व नांदेडला 1 असे एकूण 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
 88054 85719: दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान, दिनांक २०/८/२०२० रोजी ए एस के हाँल कोढवा येथे इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे दहावी बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विध्यार्थीचे सन्मान व शैक्षणिक गुणांना वाव व इतर मार्गदर्शन चे आयोजन करण्यात आले.
किनवटमध्ये आज  13 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये शनिवारी (दि. 22) सायंकाळी 06.50 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 4 व  रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 9 असे एकूण 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
मथुरा नगर किनवट  येथील रस्ता केव्हा होणार ? 20 वर्षांपासून नगरवासीय रस्त्याच्या प्रतीक्षेत
लाखों लोकं एकत्र यायची परंपरा वारकऱ्यांनी खंडीत केली,अन् संसर्ग टाळला, मग आपणही गणेशोत्सव घरीच साजरा करून कोरोनापासून कुटूंबाला वाचवावे-जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर