Ticker

6/recent/ticker-posts
*बोबडे सरांचा प्रामाणिकपणा..*  काही शिक्षक ज्या तत्वांची, मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये करतात. ती मुल्ये स्वतःच्या आचरणात आणतात आणि त्यानुसार  जगतातही. आमचे गुरुजी आदरणीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री डी.एम बोबडे सर यांच्या प्रामाणिकतेचा किस्सा आज ऐकायला मिळाला
चंद्रभागाबाई नागोराव भरणे यांचे निधनकिनवट : सिध्दार्थनगर येथील प्रतिष्ठीत नागरीक  चंद्रभागाबाई नागोराव भरणे ( वय 88 वर्षे ) यांचे सोमवारी (दि. 25 ) सायंकाळी 9.25 वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पती, पाच मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे
(kinwat  aaj ki news )*मा.क.पा आणि किसान सभेच्या मागणीला यश**ज्वारी - मका शासकीय खरेदी झालेल्या १८४ शेतकऱ्यांना पेमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा* महाराष्ट्रा राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतिने ज्वारी -मका  खरेदी करण्यात आलेल्या उर्वरित  शेतकऱ्यांना पैसै मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.शासकीय खरेदी केद्रं इस्लापुर  येथे १५९४ शेतकऱ्यांनाचे धान्य खरेदी झाली,त्या पैकी १४१० शेतकऱ्यांना धान्य खरेदी चे पेमेंट मिळाले, उर्वरित शेतकऱ्यांना खरीदिचे पोर्टल बंद पडल्यामु पेमेंट मिळाले नाही. पोर्टल बंद पडने, शेतकऱ्यांना पेमेंट न मिळने या अडचणी ला घेऊन मा.क.पा व किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी सतत पाठपुरावा केला
प्रेस नोट                २५ऑगस्टप्रति संपादक ..दैनिक .............कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकात ही बातमी प्रशिद्ध करावी ही विनंती .मागील ६ ते ७ महिन्यापासून मनसेचे किनवट  व माहुर तालुकाध्यक्ष सायरन नावाच्या वर्तमान पत्रात तालुका प्रतिनिधि म्हणून रूजू झालेत तेव्हांपासून त्यांनी पक्ष कार्याकड़े दुर्लक्ष करून पत्रकारितेत जास्त सहभागी दिसू लागले होते .आम्ही वेळोवेळी त्यांना पक्षकार्याकड़े लक्ष देण्याची तोंडी समज दिली होती .माहुरच्या तहसीलदारा विरोधात आपण उपोषण करणार आहोत असे जिल्हाप्रमुखाला किंवा पक्ष श्रेष्ठिला कुठलीच पूर्वसूचना दिली नाही आणि बेकायदेशीर मनसे च्या लेटरपैडचा दुरूपयोग केला
सौ. संध्या राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णालयात हैंडग्लोज चे वाटपमाहूर  येथील बळीराम पाटील मिशन मांडवी च्या सचिव तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्या सौ. संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयात 'कोविड योद्धा ' अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हैंडग्लोज चे वाटप करण्यात आले
गणपती बप्पा मोरया…!!!        १८९३ पासुन लोकमान्य बाळ गंगाधर टीळक यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांच्या जनजागृती करण्याकरिता सार्वजनिक रित्या गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला ती त्या काळाची गरज होती त्यामुळे त्यावेळी स्वातंत्र्यलढा लढण्याकरिता स्वातंत्र्य योध्दे तयार झाले, तर आज कोरोना विषाणूचे संकट आलेले असल्याने सार्वजनिक साजरा होणारा गणेशत्सव हा घरात साजरा करणे गरजेचे झाले आहे ही आजच्या काळची गरज आहे. कारण कोरोना विषाणुच्या लढयात आपणाला कोरोना योध्यांची आवश्यकता आहे
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिका सभागृह येथे ठाणे
मा.किर्तीकुमार पुजार, नवीन सहा जिल्हाधिकारी किनवट म्हणून  नियुक्ती.
किनवटमध्ये आज  7 बाधितांची भरकिनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये सोमवारी (दि. 24 ) सायंकाळी 6.50 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे 1व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 6  असे एकूण > अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 116 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे
देशाच्या संविधानाचा अवमान करणाऱ्या प्रविण तरडे वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा.... ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन सादर.. ( किनवट शहर प्रतिनीधी आज की न्यूज़ राजेश पाटील):